मुंबई (प्रतिनिधी):
दिलेल्या बाबी वगळता दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद राहतील .
1. इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी चे विदयार्थ्यासाठी विविध शैक्षणिक बोर्डाकडून राबवावयाचे उपक्रम.
3. शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उदयोजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्चशिक्षण विभाग, वैदयकीय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि अन्य वैधानिक प्राधिकरणांकडून विशेषतः निर्देशित किंवा परवानगी दिलेले उपक्रम.
4. अपवादात्मक परिस्थितीमध्ये मान्यता आवश्यक असल्यास सदर विभागांना आणि प्राधिकरणांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडून रितसर परवानगी घ्यावी लागेल.
2. प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त करावयाचे कामकाज.
3. शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उदयोजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्चशिक्षण विभाग, वैदयकीय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि अन्य वैधानिक प्राधिकरणांकडून विशेषतः निर्देशित किंवा परवानगी दिलेले उपक्रम.
4. अपवादात्मक परिस्थितीमध्ये मान्यता आवश्यक असल्यास सदर विभागांना आणि प्राधिकरणांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचेकडून रितसर परवानगी घ्यावी लागेल.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment