राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त ३० जानेवारी रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेणे व राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्याचे आवाहन प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी केले.
लोकमन(प्रतिनिधी):-
महात्मा गांधीजींचा स्मृतीदिनानिमित्त त्यांनी देशाला दिलेल्या ३H (Heart, Hand, and Head) मन मनगट आणि मस्तक यांचा विचार प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचावा शिक्षकांनी तो विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा,
यासाठी हुतात्मा दिन, ३० जानेवारी २०२२ ला विविध शैक्षणिक कार्यक्रम आयेजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने परिपत्रक क्रमांक संकीर्ण- २०२२/प्र.क्र.-४ / एस.डी.-४ या संदर्भिय परिपत्रकान्वये घेतला आहे.
जिल्हयातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी शासन परिपत्रकाप्रमाणे विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.
“शिक्षण ही मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे" असे म्हणत नयी तालीमच्या रुपाने देशाला शिक्षणाची देणगी दिली.
महात्मा गांधीजींचा स्मृतीदिनानिमित्त त्यांनी देशाला दिलेल्या ३H (Heart, Hand, and Head) मन मनगट आणि मस्तक यांचा विचार प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचावा शिक्षकांनी तो विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा,
यासाठी हुतात्मा दिन, ३० जानेवारी २०२२ ला विविध शैक्षणिक कार्यक्रम आयेजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने परिपत्रक क्रमांक संकीर्ण- २०२२/प्र.क्र.-४ / एस.डी.-४ या संदर्भिय परिपत्रकान्वये घेतला आहे.
जिल्हयातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी शासन परिपत्रकाप्रमाणे विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.
असे परिपत्रक प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी काढले.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment