अहमदनगर प्रतिनिधी - सोहेल मनियार
अतिवृष्टीमुळे जुन ते नोव्हेंबर 2022 पर्यंतचे वीजबिल माफ करावे व .अती पावसामुळे हवाल दिलं झालेल्या,शेतकर्यांचे महावितरण ज्या प्रकारे शेतीची वीज खंडीत करीत आहे.
त्या साठी आज महविकास आघाडीच्या वतीने, MSEB अहमदनगर यांना निवेदन दिले आहे ,, येणाऱ्या 22 तारखेला MSEB अहमदनगर येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख शशीकांत गाडे सर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, आमदार निलेश लंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेस चे नगर तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के, राष्ट्रवादीचे नगर तालुका अध्यक्ष रोहिदास कर्डीले, शिवसेनेचे नगर तालुका अध्यक्ष राजेंद्र भगत, श्रीगोंदा नगर विधानसभा अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश पोटे आदिंच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.





No comments:
Post a Comment