लोकमन महाराष्ट्र न्यूज
📌 पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान, त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड निवडणुकीच्या तारखाही जाहीर, मतमोजणी 2 मार्च रोजी
📌 शानदार, जबरदस्त, जिंदाबाद! शुभमन गिलनं झळकावलं द्विशतक, 18 चौकार अन् 9 षटकारांचा पाऊस
📌 लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, भाजप नेत्यांची कानउघाडणीही; वेगवेगळ्या सिनेमावरुन वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांना झापलं
📌 केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकावणाऱ्या आरोपीचा फोटो हाती, आरोपी जयेश कांथाची नागपूर पोलिसांसमोर डायलॉगबाजी
📌 महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबादच्या एसीपी विशाल ढुमेंचं अखेर निलंबन, ढुमेंविरोधात नागरिकांमध्ये संताप
📌 त्र्यंबकनगरीत भरला वारकऱ्यांचा मेळा; पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा, निवृत्तीनाथांच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक
📌 प्रसिद्ध महिला कुस्तीपटूकडून भाजप खासदार ब्रिजभूषण सिंहांवर लैंगिक छळाचा आरोप; दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंकडून निदर्शनं
📌 हेलिकॉप्टरने परळीत एन्ट्री, कोर्टाकडून 500 रुपयांचा दंड, राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट परळी कोर्टाकडून रद्द
📌 मुंबईकरांनो पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल, मेट्रो वनची सेवा दोन तासांसाठी बंद
लोकमन महाराष्ट्र न्यूज
9284856967





No comments:
Post a Comment