चक्क नव वधू- वराने मंडपातून राष्ट्रवादीचे नेते घनश्याम आण्णा शेलार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट श्रीगोंदा येथील कार्यालयावर वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
अहमदनगर प्रतिनिधी : सोहेल मनियार
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम आण्णा शेलार यांचा वाढदिवस आहे.नवरदेव प्रतीक झेंडे याचा श्रीगोंदा तालुक्यातील चिखली या गावी शुभविवाह पार पडल्या,नंतर त्यांनी आपल्या घरी न जाता व वधू बरोबर जाऊन आपल्या लाडक्या नेत्याला घनश्याम आण्णा शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा येथील त्यांच्या कार्यालयावर जाऊन शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतले,
नवरदेवाचे आपल्या नेत्या वरील प्रेम या घटनेतून दिसून आले त्यामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात अण्णांच्या वाढदिवसाचे चर्चा रंगू लागले आहे आणि त्या नवरदेवाचे नेत्यावरील प्रेम सिद्ध झाले आहे




No comments:
Post a Comment