Sunday, July 4, 2021

मिरजगाव येथे जुगार अड्ड्यावर कर्जत पोलिसांचा छापा ; 20 आरोपींना अटक...

 


  अहमदनगर प्रतिनिधी-:

दि 03/07/2021 रोजी 14/20 वा.चे सुमारास मिरजगाव गावचे शिवारात कडा रोडलगत रोडचे बाजुला पत्र्याचे शेडचे बाजुला ता. कर्जत जि. अहमदनगर येथे यातील आरोपी हे गोलाकार बसुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळतांना व खेळविताना मिळून आले. आरोपींकडून 48,020 रु रोख रक्कम व 1000 रु. किंमतीचे जुगाराचे तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळण्यासाठी लागणारे जुगाराचे साधने असा 49,020 रु. किंमतीचा मुद्देमाल सह मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला.क्लब मालक नामे स्वप्निल संभाजी कु-हाडे हा याच्यासह खालील नमूद 21 आरोपींवर पो.कॉ/ सुनिल दिलीप खैरे, ब.नं 616 नेम-कर्जत पोलीस स्टेशन यांचे फिर्यादी वरून जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(1) गोटीराम दत्तात्रय अजबे, वय 30वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड 2) शिवाजी भिमराव धोत्रे वय 34 वर्षे, रा.शिराळ ता. आष्टी जि.बीड 3) सुनिल विष्णु इंगळे वय 48 वर्षे, रा. मिरजगाव ता.कर्जत जि.अ.नगर 4 ) अशोक नामदेव जाधव वय-33 वर्षे, रा.घुमरी ता.कर्जत जि.अ.नगर 5 ) कैलास भाउसाहेब तनपुरे वय 44 वर्षे, रा. मिरजगाव ता. कर्जत जि.अ.नगर 6) विलास | दगडु अजबे वय 43 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड 7) बालाजी प्रभु कुदाले वय 48 वर्षे, रा. मिरजगाव ता. कर्जत जि.अ.नगर  8) राजेंद्र हिरालाल शेळके वय 48 वर्षे, रा. लिंमगाव चोभा ता.आष्टी जि.बीड़ 9) चंद्रकांत खुशाबा चांडे वय-30 वर्षे, रा.शिराळ | ता.आष्टी जि.बीड 10) मच्छिंद्र पांडुरंग दुधावडे वय 44 वर्षे, रा.लिंमगाव चोभा ता.आष्टी जि.बीड़ 11 ) नवनाथ लक्ष्मण | लष्करे वय 32 वर्षे, रा. बहिरोबावाडी ता.कर्जत जि.अ.नगर 12) बाळु पांडुरंग पवार वय-32 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड 13) कचरु दगडु आजबे वय 48 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड 14) रेवनाथ भिमराव सरपते वय 42 वर्षे, रा.शिराळ | ता.आष्टी जि.बीड 15) महंमद युनूस शेख वय-36 वर्षे, रा. मुर्शदपुर ता.आष्टी जि.बीड 16) संभाजी शिवाजी कु-हाडे वय 49 | वर्षे, रा. मिरजगाव ता.कर्जत जि.अ.नगर 17 हनुमंत सिताराम बुधीवंत वय-33 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि. बीड | 18) मच्छिंद्र धोंडीबा कर्डीले वय 52 वर्षे, रा. कडा ता.आष्टी जि.बीड 19) रतन बबन नलवडे वय-57 वर्षे, रा. हिंगणे ता.आष्टी | जि.बीड 20) राजेंद्र हिरालाल घोडके वय-50 वर्षे, रा. मिरजगाव ता.कर्जत जि.अ.नगर 21) स्वप्निल संभाजी कु-हाडे रा.मिरजगाव ता. कर्जत

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.मनोज पाटील, अहमदनगर जिल्हा मा.अपर पोलीस अधिक्षक,श्री सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग ,श्री आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव , सुनिल खैरे, सचिन वारे, गोवर्धन कदम, बबन दहिफळे, ईश्वर माने, गणेश काळाने यांनी केली आहे. पुढील तपास बबन दहिफळे करत आहेत.



No comments:

Post a Comment