सोलापूर(प्रतिनिधी):-
सोलापूर - विजयपूर रोडवरील तेरामैलजवळ चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला वेगाने येणारी स्कॉर्पिओ गाडी झाडाला आदळली.
झाडाला स्कॉर्पिओ गाडी आदळून तीन जणांचा जागीच मृत्यू, किशोर भोसले, नितीन भांगे, व्यंकटेश म्हेत्रे अशी मृतांची नावे, तर राकेश हच्चे हा इसम या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला.
सर्व जण सोलापूरचे रहिवासी असून पहाटे चारच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती लोकमत महाराष्ट्र न्यूजला मिळाली.जखमीवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment