Friday, January 7, 2022

वाढदिवसा निमित्त 'स्नेहप्रेम' मधील बालकांना नाष्टा व फळांचे वाटप

कर्जत : (प्रतिनिधी)

लोकनेते स्वर्गीय दादासाहेब राजे निंबाळकर यांचे नातू कर्जत येथील युवा नेते जन्मेजय उमेशराव राजेनिंबाळकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत येथील स्नेहप्रेम आश्रम शाळेतील मुलांसोबत वाढदिवस साजरा केला. स्नेह प्रेम मधील मुला-मुलींना नाष्टा व फळांचे वाटप केले.

सध्या कोरोणा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले.गोरगरीब मुलांमध्ये वाढदिवस साजरा करून एक वेगळाच आनंद मिळाला. वाढदिवसानिमित्त त्यांना नाश्ता व फळांचे वाटप केले अशी माहिती युवानेते जन्मेंजय उमेशराव राजे निंबाळकर यांनी दिली.


पत्रकार सोहेल मनियार

9284856967

No comments:

Post a Comment