Saturday, January 8, 2022

देशात कोरोनाचा हाहाकार ; जाणून घ्या आजची रुग्णसंख्या

 

मुंबई : (प्रतिनिधी) 

देशात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात १,४१,९८६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यासह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ४ लाख ७२ हजार १६९ वर पोहोचली आहे. शुक्रवारी कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख १७ हजार १०० इतका होता.


आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या ११ दिवसांत कोरोनाच्या दैनंदिन आकडेवारीत तब्बल २१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तर दिल्लीत कोरोनामुळे आज ७ जणांच्या मृत्यूची नोंद


पत्रकार सोहेल मनियार 9284856967

No comments:

Post a Comment