मुंबई : (प्रतिनिधी)
महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याच्यासंदर्भात चुकीचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन ( Amithabh Bachchan) यांना माफी मागावी लागली.
महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याच्यासंदर्भात चुकीचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन ( Amithabh Bachchan) यांना माफी मागावी लागली. अमिताभ यांनी ते ट्विट व व्हिडीओही डिलीट केला आहे. त्यानंतर त्यांनी Legends Cricket Leagueचा नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment