Wednesday, February 16, 2022

मिलींद गायकवाड यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्कार प्रदान



 कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई या संस्थेमार्फत मिलींद मोहनराव गायकवाड (सर)यांना राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे.(छाया.सोहेल मनियार)


लोकमन(प्रतिनिधी):-

मिलिंद गायकवाड हे ग्रामीण भागातील शिक्षक आसुन ते न्यु इंग्लिश स्कुल आदिनाथनगर या शाळेवरती ते कार्यरत आहेत.खुप वर्षापासुन ते आपल्या कलेची जोपासना करत आहेत.क्रांति ज्योति युवा प्रतिष्ठाण या संस्थेअंतर्गत त्यांनि विवीध सांस्कृतिक कार्यक्रम,चिञ प्रदर्शन,जयंति ऊत्सव असे अनेक ऊपक्रम राबवत आसतात.


याचिच दखल घेत त्यांना सुप्रसिद्ध गायक-शाहिर नंदेश ऊमप,जेष्ठ अभिनेते जयराज नायर,कर्करोग शास्रज्ञ अमजद खान पठाण,पोलीस निरीक्षक सुयोग अमृतकर,शिक्षण विभाग पुणे माजी संचालक सुरेश बी.माळी आणि आं.राष्र्टिय कीर्तीचे वास्तुतज्ञ रविराज आहिरराव यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला आहे.


संभाजी ब्रिगेडता.ता.अध्यक्ष रामेश्वर कर्डिले,राष्र्टिय चर्मकार महासंघ उपाध्यक्ष सुदामजी कांबळे,आल्हणवाडी गावच्या सरपंच मनिषा प्रल्हाद कर्डीले,परमेश्वर शेठ गव्हाणे,सुञसंचालक आण्णासाहेब फुंदे,ज्ञिनदेव कर्डिले सर,मच्छिंद्रनाथ गव्हाणे,गायकवाड आण्णासाहेब गुरूजी,डाॅ.सतिश गायकवाड,प्रा.विनायक गायकवाड,दिलीप गायकवाड(गुरूजी),मा.सरपंच माणिकदौंडी संपत गायकवाड,स्वाभिमानी संघटनेचे तालुका ऊपाध्यक्ष बाळासाहेब कर्डिले व आल्हणवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदण व कौतुक होत आहे.



पत्रकार सोहेल मनियार

लोकमन महाराष्ट्र न्यूज

9284856967

No comments:

Post a Comment