MI स्टोअरचे उद्घाटन करताना दिलीप सातपुते,आ.निलेश लंके समवेत मान्यवर उपस्थित होते.
लोकमन : (प्रतिनिधी)
केडगाव मध्ये प्रथमच सुरू झालेल्या MI स्टोअर या इलेक्ट्रॉनिक दालनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून दालनाचे संचालक निशांत गांधी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पारनेर चे आमदार निलेश लंके,नगरसेवक संग्राम कोतकर, ओंकार सातपुते, दिलीप सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment