Wednesday, February 9, 2022

सांडव्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार पाईप लाईनच्या कामाचा मा.सभापती इंजी.प्रविण कोकाटे यांच्या हस्ते शुभारंभ



अहमदनगर(प्रतिनिधी):-


नगर तालुक्यातील सांडवे या ठिकाणी पंचायत मा.सभापती इंजि. प्रविण कोकाटे यांच्या स्थानिक विकास निधीतून २७८०००/-  रुपये किमतीचे गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ मा सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला.


या कामामुळे सांडवे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.


याप्रसंगी मा.सरपंच अजय बोरुडे, सरपंच अमोल निक्रड, शिक्षक नेते विष्णुपंत खांदवे, चेअरमन बबन बेंद्रे, बुरहान पाटील,उपसरपंच भाऊ घोलप, शाखाप्रमुख प्रकाश बोरुडे,ग्रामपंचायत सदस्य त्रिंबकआरु,बाळासाहेब खांदवे, बापूराव खांदवे, गणेश खांदवे, बंडू शेख,भाऊराव वाडेकर, बाबासाहेब शेंडकर, शैलेश देवकर,मेजर रमेश खांदवे,वैभव पवार,अरुण रेडेकर,


श्रीपती बेंद्रे, पोपट आरु,महेश खांदवे, भाऊसाहेब खांदवे, सर्जेराव शिंदे, बाळकृष्ण व खांदवे, विनायक खांदवे, सचिन बेंद्रे, दिलीप शिंदे, श्रीधर खांदवे, जालिंदर निक्रड, फिरोज शेख, मोसिन शेख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार 

9284856967

No comments:

Post a Comment