Thursday, February 10, 2022

माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय (बापू) सदाफुले यांचे अपघाती निधन

 


लोकमन महाराष्ट्र न्यूज


माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय (बापू) सदाफुले यांचा नगर जामखेड हायवेवर निंबोडी गावाजवळ चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाला. 


ते चिचोंडी पाटील गावचे रहिवासी होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना


त्यांच्या जाण्याने चिचोंडी गावावर शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment