Monday, February 21, 2022

१ लाख ७४ हजार रुपयांच्या गावठी हातभट्टी वर नगर तालुका पोलिसांची कारवाई

 


गावठी हातभट्टी वर कारवाई करताना नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप,पोसई मारग आदी..(छाया: सोहेल मनियार) 


अहमदनगर (प्रतिनिधी):-


नेप्ती परिसरातील 1 लाख 74 हजार रु किमतीचे  2970 लिटर गावठी हातभट्टी वर नगर तालुका पोलिसांची  कारवाई,हातभट्टी तयार करणाऱ्यांवर  गुन्हे दाखल केले आहेत.


सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल


उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप ,पोसई मारग,


पोसई बोराडे ,Asi घोरपडे,Hc खेडकर,पोना राहुलशिंदें ,पोना बांगर,पोना वणवे,Hcसोनवणे,Hc जबे ,pcटकले, pcबोराडे,pc जाधव, यांनी केलेली आहे.



लोकमन महाराष्ट्र न्यूज 

पत्रकार सोहेल मनियार 

9284856967








No comments:

Post a Comment