Thursday, December 8, 2022

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

 


लोकमन महाराष्ट्र न्यूज (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

➣सगळे प्रकल्प पळवले, मग एकतर्फी निकाल लागणारच, गुजरात निकालावर शरद पवार यांची प्रतिक्रिया 

➣अमित शाहांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना दिलेली भेटीची वेळ अचानक रद्द,  


➣अधिकाऱ्याची पत्नी टँकरसमोर हंडा घेऊन कधी उभी दिसते का?; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा महापालिकेला खरमरीत सवाल  

➣महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात 17 डिसेंबरला मविआचा मुंबईत विराट मोर्चा

➣संपत्तीच्या लालसेपोटी मुंबईत मुलाकडून आईची निर्घृण हत्या, मृतदेह पेटीत भरून माथेरानच्या नदीत फेकला  


➣कोकणात पावसाचा अंदाज, 'मंदोस' चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम   

➣गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचं अभूतपूर्व यश, सलग सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत बाजी, तब्बल 157 जागा जिंकत विधानसभेवर कब्जा

➣ऐतिहासिक विजयानंतर गुजरातमध्ये 'मेगा शो'ची तयारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भूपेंद्र पटेल 12 डिसेंबरला शपथ घेणार 

➣नाशिकमध्ये एसटीचा विचित्र अपघात! ब्रेक फेल झाला, बाईकस्वारांना चिरडले अन् पेट घेतला! अपघातात तिघांचा मृत्यूू





No comments:

Post a Comment