चिचोंडी पाटील - सोहेल मनियार
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे प्रसाद चोभे व हनुमंत चोभे यांच्या साई इलेक्ट्रिकल्स या नवीन दालनाचा शुभारंभ करण्यात आला.
इलेक्ट्रिकल्स मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य योग्य दरात उपलब्ध आहे.वायर, बल्ब, लाईट फिटिंग साठी लागणारे सर्व सामान मिळेल.
शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे सर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, साजन पाचपुते, पंचायत समिती सभापती प्रवीण कोकाटे, चिचोंडी पाटील गावचे सरपंच शरद पवार, आठवडे गावचे मा.सरपंच राजेंद्र मोरे, मा. ग्रामपंचायत सदस्य शरद मोरे, खडके बाबासाहेब, प्रवीण चोभे,हनुमंत चोभे ,भाऊसाहेब लगड, दत्तात्रय चोभे , विष्णू लगड , सागर रसाळ, बापू मोरे, पोपट मोरे यांसह चिचोंडी पाटील , आठवड पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. साई इलेक्ट्रिकल्स या नव्या दालनाच्या शुभारंभ निमित्त प्रसाद चोभे व हनुमंत चोभे यांना शुभेच्छा दिल्या.
बातम्या व जाहिरात साठी संपर्क -
पत्रकार सोहेल मनियार 9284856967



No comments:
Post a Comment