Saturday, May 29, 2021

नगरमध्ये पेट्रोल शंभरी पार

लोकमन महाराष्ट्र न्यूज

पेट्रोल-डिझेलच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे.आज अहमदनगर मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली. आज पेट्रोलचा प्रति लिटर दर १०० रुपये १६ पैसे आहे.डिझेल चा प्रति लिटर दर ९० रुपये ५० पैसे नोंदवला गेला. दोन दिवसानंतर पेट्रोल प्रतिलिटरमागे २५ पैसे आणि डिझेल प्रतिलिटर मागे २९ पैसे भाव वाढ झाली .

No comments:

Post a Comment