Tuesday, July 6, 2021

दवाखान्यातच डॉक्टरने घेतली फाशी



प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरने गळफास घेतला आहे. घटनास्थळी सुसाइड नोट सापडली असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका येथील करंजी गावात ही घटना घडली. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील प्रमुख डॉ.गणेश शेळके यांनी उपकैद्रातच पंख्याच्या हुकाला फाशी घेउन आत्मह्त्या केली.घटनास्थळी सुसाइड नोट सापडली असून त्यामध्येेे प्रशासनातील अनेक जणांची नावे आहेत.अधिकाऱ्यांचेे धाबे दणाणले असून पोलीस कोणती कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




15 comments:

  1. फार दुर्दैवी घटना.. सखोल चौकशी व्हावी.

    ReplyDelete
  2. VERY sad news.... bhavapurna shradhanjali 🙏🙏

    ReplyDelete
  3. We should not depend on service
    If we have practical knowledge no need of service. We can earn more than service.Suicide is not the solution.

    ReplyDelete
  4. Suicide is not the solution
    But very sad news

    ReplyDelete
  5. खूप.काम.करावे.लागत.आसल्या.मूळे.तान.आला.आसेल

    ReplyDelete
  6. We must take paintions about everything

    ReplyDelete
  7. तहशील्सदार,ज़िलाधीकरी,THO यांच्या वर 302 गुन्हा दाखल करण्यात यावा

    ReplyDelete
  8. RIP💐💐..... But Suicide it's not a solution... 😔

    ReplyDelete
  9. Very Very sad ..suvidha mastana aik officer mukhiyaly rahun kaam karto pan tiyana anekjan tras deta sashn kadhich tiyacha vichar karit nahi wo tiyanchi adchan solve karit nahi sarvo sambandhita chi chowkashi karun guna dakhil huvave wo doctor che kuthumbas harjana deun pention diyave wo tiyanche warsala noukri diyave

    ReplyDelete
  10. I अल्सो worked in phc संबंधित लोक महसूल खाते v आपत्ती चे नावाखाली सतत dr ना m o ना mental हर्रासमेंट करणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे स्यां्टिम चुकीची आहे यात होनेस्ट v सचोटीने काम करणारे वैद्य अधिकारी व्यवस्थापनाला कंटाळून अशी अयोग्य पाऊले उचलतात तसें न करता यांच्या तक्रारी मंत्रिमंडळात पोहचवलंय pahijet

    ReplyDelete
  11. सखोल चौकशीची गरज

    ReplyDelete
  12. Very very bad news, inquiry should be done at highly level

    ReplyDelete