अहमदनगर : (सोहेल मनियार)
नगर तालुक्यातील वाळकी येथे सायकल लावण्याच्या किरकोळ कारणावरून दोन शेजारी मध्ये वाद झाले या वादात जावेद गनी तांबोळी या नावाची व्यक्ती मयत झाली. अशी प्राथमिक माहिती नगर तालुका पोलिसांना समजली आहे .घटनास्थळी नगर तालुका पोलिस दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment