रूद्रा प्रतिष्ठानच्या देहरे शाखेचा नूतनीकरण करताना पदाधिकारी, कार्यकर्ते...(छाया: सोहेल मनियार)
लोकमन(प्रतिनिधी):-
देहरे ता.नगर येथे रूद्रा प्रतिष्ठान शाखेचा नूतनीकरण उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी आमदार निलेशजी लंके यांनी कार्यक्रमाला धावती भेट दिली.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. प्रताप पाटील शेळके व पारनेर नगरपंचायत चे नगराध्यक्ष मा. विजुभाऊ औटी आणि शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य काळे पाटील यांच्या हस्ते शाखेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी रुद्रा प्रतिष्ठान देहरेचे अध्यक्ष शुभम भाऊ पुंड व स्वप्निल (सनी) लांडगे,बबन करंडे, महेश काळे पाटील,नितीन भांबळ, राजेंद्र लांडगे ,ज्ञानेश्वर लांडगे, दिलीप करंडे, किरण लांडगे,अनिल चोर, साजिद शेख,रमेश काळे, अजित काळे, यशवंतराव काळे, डॉ अनिल लांडगे, भाऊ अभंग,सोगराज जंगम,भाऊ पुंड, योगश पिंपळे बापू चोर,अमोल काळे,
सुहास गोपाळे, प्रणाम काळे, महेश पुंड मुन्ना लांडगे , प्रतिक भागवत शुभम बंगे निखिल पुंड भरत लांडगे,अकाश काळे,प्रकाश बराट, जुनेद खान, निलेश लंके प्रतिष्ठान व संभाजीराजे ग्रुप चे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,देहरे सोसायटीचे आजी माजी चेअरमन,व्हा. चेअरमन व मित्रपरिवार उपस्थित होते.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment