सूर्यभान पाटोळे यांचे निधन
सूर्यभान पाटोळे यांचे अल्पशा आजाराने निधन
नगर-प्रतिनिधी
नगर औरंगाबाद रोडवरील विश्रामगृहा जवळील रहिवासी व सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे सेवानिवृत्त मॅनेजर सूर्यभान रंगनाथ पाटोळे यांचे शुक्रवारी (22एप्रिल) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
ते 75 वर्षांचे होते. जेऊर बायजाबाई या मूळ गावी ख्रिस्ती धर्मा प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी विविध क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या मागे पत्नी,2मुले,2भाऊ,मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. स्व. सूर्यभान हे धार्मिक मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment