चिचोंडी पाटील प्रतिनिधी : सोहेल मनियार
विविध कार्यकारी सेवा सोसायटी चिचोंडी पाटील च्या चेअरमनपदी महादेव कोंडीबा खडके , व्हॉइस चेअरमनपदी शिवसेना नेते डॉ मारुती गणपत ससे यांची बिनविरोध निवड यांची निवड
चेअरमन, व्हॉ चेअरमन यांना चिचोंडी पाटील विविध कार्यकारी सोसायटीच्या उज्वल भविष्यासाठी व भावी कार्यास महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख मान्यवर यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या
यावेळी ग्रामस्थ व शेतकरी बांधव व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते,






No comments:
Post a Comment