Friday, July 1, 2022

सभापती गुंड यांचेकडून वारकऱ्यांना छत्रीचे वाटप

 



चिचोंडी पाटील प्रतिनिधी : सोहेल मनियार


चिचोंडी पाटील ता. नगर येथील दिंडी आज पंढरपुरकडे रवाना झाली दिंडीचे स्वागत नगर तालुका पंचायत समिती विदयमान सभापती सौ सुरेखा संदिप गुंड यानी केले 


दिंडीमधे महिलांची संख्या जास्त होती ती लक्षात घेता पावसाळा चालु आहे पावसाळ्यात प्रवासामधे छ्त्रीची गरज ओळखू न त्या महिलांना पावसापासुन बचाव होण्यासाठी छत्रीचे वाटप करण्यात आले 

सर्वाना पुढील प्रवास सुखमय होण्या


साठी शुभेच्छा दिल्या.

त्याप्रसंगी ह भ .प पुरी महाराज रकटाटे ( दादा )महाराज घोडके महाराज ह भ प पवार महाराज बाळासाहेब ठोंबरे पांडूरंग ससे महेश पाटील तसेच संदिप गुंड संतोष काळे अजय बोरूडे प्रकाश बोरूडे संदिप म्हस्के ईश्वर बोरुडे वैभव कोकाटे व ग्रामस्थ वारकरी महिला मोठया संख्येनी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment