झाडी, डोंगर : (वृत्तसंस्था)
बिळात पाणी गेल्याने अचानक 20-25 अतिविषारी नाग रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा
😆🤣
सदर नगांवर करवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले असून लवकरच नागांना जेरबंद करण्यात येईल अशी माहिती हेड कॉन्स्टेबल सूर्यफूल उर्फ वैष्णवी यांनी दिली.
पुढील तपास कॉन्स्टेबल विजया,विवेक, चंद्रशेखर आणि प्रिया करीत आहेत.
सदर बातमीतील सर्व पात्रे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध लावून घेऊ नये तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.



No comments:
Post a Comment