चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
चिचोंडी पाटील तालुका जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी, रयत शिक्षण संस्था प्रवरानगर व कोल्हार संस्थे मधील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कै.वामन गंगाधर कोकाटे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने शनिवार दि.६.८.२०२२ रोजी रात्री २.३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी पारूबाई वामन कोकाटे आणि २ मुले प्रदीप वामन कोकाटे (सर) व प्रशांत वामन कोकाटे,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी शनिवार दि. ६/८/२०२२ रोजी सकाळी १० वाजता चिचोंडी पाटील अमरधाम येथे करण्यात आला. त्यांच्या निधनाने कोकाटे परिवार व चिचोंडी पाटील गावावर शोककळा पसरली. निधनामुळे प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होता.



No comments:
Post a Comment